राज्यभरात आजपासून संपूर्ण महिनाभर ‘क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान’ 

मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात

Read more