गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरूद्वारासमोर पुलाखाली ट्रक घेवून आलेल्या दोघांनी गावठी कट्टा व काडतूस विकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

Read more