…तर मराठा समाज सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही : खासदार उदयनराजे

सातारा : मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन चार आठवडे उलटून गेलेत, तरीही सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम

Read more