मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येत असतात; परंतु यंदा

Read more