महिला चळवळीचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ याचं निधन

पुणे : महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात

Read more