महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणाऱ्या तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. भाजपा, आप आणि काँग्रेसनं प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे. भाजपानंही सभा आणि रॅलींचा धडाका लावला

Read more