धक्कादायक! सात किमी पायी प्रवास पाण्याविनाच; मुलीचा तहानेने मृत्यू

जालोर : राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्यातल्या रानीवाडा भागातली ही घटना आहे. एक वृद्ध महिला आपल्या पाच वर्षांच्या नातीसोबत आपल्या नातेवाईकांकडे जायचं म्हणून पायी निघाली होती.

Read more
error: Content is protected !!