जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती.  वर्तकनगर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली

Read more