मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत सर्वेक्षण करणार

मुंबई  : मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्वेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 2014 मध्ये असे सर्वेक्षण झाले

Read more