सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चौप्रानं घडवला इतिहास!

१२१ वर्षांच्या प्रतिक्षेला मिळाला पूर्णविराम  टोक्यो । ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे.

Read more