गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक देशातील एक महान दार्शनिक संत आणि द्रष्टे समाजसुधारक होते.

Read more