योगी सरकारचा निर्णय, अयोध्या विमानतळाचं नाव आता “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम” 

लखनऊ : आज उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत योगी मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  अयोध्येत उभारल्या जाणार्‍या विमानतळाचे नाव आता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ असेल.

Read more