धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तुषार रंधें तर उपाध्यक्षपदासाठी कुसुम निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब

धुळे । प्रतिनिधी : धुळे जिल्हा परिषदेवर तब्बल ३३ वर्षानंतर भाजपाचा झेंडा फडकल्यानंतर अध्यक्षपदाची माळ शिरपूर तालुक्याच्या विखरण गटातील तुषार रंधे यांच्या गळयात पडली

Read more
error: Content is protected !!