मराठमोळ्या सुखदाचं निखळ सौंदर्य

मुंबई : अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या अहिल्या या सोनी टीव्हीवरील मालिकेत झळकत आहे.अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या अहिल्या या सोनी टीव्हीवरील मालिकेत झळकत आहे.
निळ्याशार साडीत सुखदा अगदी सुंदर दिसत आहे.

सुखदा ही प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नीही आहे. अहिल्या या मालिकेत ती ऐतिहासिक भूमिकेत दिसत आहे. अहिल्या या मालिकेत ती ऐतिहासिक भूमिकेत दिसत आहे.

साडीत सुखदाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. सुखदाने काही हिंदी चित्रपटांतही काम केलं होतं. बाजीराव मस्तानी चित्रपटात ती दिसली होती. 2013 मध्ये सुखदाने अभिजीतशी लग्नगाठ बांधली होती. मराठी सिनेसृष्टीतील ते एक पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. आभास हा, घरकूल, आम्ही सारे खवय्ये या मराठी मालिकांमध्यही ती झळकली होती.

You May Also Like