१४ सप्टेंबर २०२० रोजी ‘द क्लिअर न्यूज’ची अधिकृत सुरुवात झाली आहे

१४ सप्टेंबर २०२० रोजी ‘द क्लिअर न्यूज’ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे

You May Also Like