खूपच स्वस्तात मिळतोय ‘हा’ Smartphone कूलर, ओवरहीट फोनला मिनिटांत करणार कूल

नवी दिल्ली । स्मार्टफोन अतिउष्णतेमुळे स्फोट होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून लोक एक तर स्मार्टफोनचा वापर कमी करतात किंवा विविध प्रकारचे Quick Fix करतात. मात्र, इतके प्रयत्न करूनही स्मार्टफोन ओव्हरहीट होण्याची समस्या सुटत नाही. पण आता असे होणार नाही. तुम्हाला हवे असल्यास या समस्येपासून मुक्ती मिळवून देणारे गॅझेट बाजारात उपलब्ध आहे.
हे गॅझेट एक स्मार्टफोन कूलर आहे जे तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता आणि त्याची किंमत देखील खूप परवडणारी आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या सर्वात स्वस्त स्‍मार्टफोन कूलरबद्दल सांगणार आहोत, जे फोनच्‍या Overheat होण्‍याच्या समस्येपासून तुमची सुटका करतील.
तुम्ही Amazon वर RUilY Foldable Mobile Phone Cooling Holder Bracket Fan Radiatorसहज खरेदी करू शकता. त्याची किंमत फक्त ४४९ रुपये आहे. हे क्लिपच्या मदतीने स्मार्टफोनमध्ये सहजपणे बसते आणि त्याची बॅटरी क्षेत्र थंड करण्याचे काम करते. त्याच्या लहान आकारामुळे, ते कॅरी करणे देखील खूप सोपे आहे आणि जास्त गरम होण्याच्या समस्येच्या बाबतीत सांगायचे तर , युजर्स फोनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा वापर करू शकतात. या कूलरमध्ये हाय स्पीड फॅन बसवण्यात आला आहे. ज्यामुळे, ओव्हरहीटिंग जलद कमी होते.

You May Also Like