आजचे राशि भविष्य; २७ मे २०२१

मेष : खर्चाची कामे होतील. जुन्या कामातील अडथळे दूर होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : दक्षिण

वृषभ : कामे यशस्वी होतील. शारीरिक आरोग्य उत्तम राहिल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल.  दुसर्‍यांवर विश्वास ठेवून कामे केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : पूर्व

मिथून : कौटूंबिक समस्यांचे समाधान होईल. एखाद्या महापुरुषाशी भेट होईल. आर्थिक स्थिती खालावलेली असेल. कामाच्या नवीन योजना आखाल.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पूर्व

कर्क : मुलांमुळे तनाव निर्माण होऊ शकतो. एखाद्या वादावर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. प्रवास सुखात होईल.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पश्चिम

सिंह : प्रतिष्ठा वाढेल. सहकायारच्या अपेक्षा पूर्ण कराल. धर्माविषयी आस्था वाढेल. कर्ज आणि खर्चात कपात करा. सुखाच्या वस्तुत वाढ होईल.
शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : पश्चिम 

कन्या :  नवीन संबंधांचा फायदा होईल. धाडसाने कामे होणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या आनंददायक गोष्टीची माहिती मिळेल.
शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : पश्चिम

तुळ : प्रयत्न अयशस्वी झाल्याने मन दुःखी होईल.एखाद्या जवळच्याच्या व्यवहारात प्रतिकूलता येईल. आरोग्य ठिक राहिल. आळस केल्यास नुकसान होईल.
शुभ रंग : केशरी, अनुकूल दिशा : पूर्व

वृश्चिक : नशीब साथ देणार नाही. आपल्या मनमोकळेपणाचा फायदा दुसरे लोक घेतील. वादापासून दूर राहावयास हवे. धार्मिक गोष्टीतून मानसिक शांती मिळेल.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पश्चिम

धनु : कर्जात कपात होईल. कामातील अडथळे दूर होतील. नवीन कामे जुळून येतील. कायदेविषयक अडचणी निर्माण होऊ शकतात. कौटूंबिक सुख मिळेल.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : पूर्व

मकर : पैसे हातात येतील. एखाद्याच्या सहकार्याने कामात यश मिळेल. परिजनांमुळे तनाव होऊ शकतो. खर्च करतांना विचार करु नका.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : दक्षिण

कुंभ : नशीबाची पूर्ण साथ मिळेल. कामात वाढ होईल. अधिकारीवगार्ंचे सहकार्य मिळेल. कामात दिरंगाई केल्यास नुकसान सोसावे लागेल.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : दक्षिण

मीन : पूर्व स्पष्ट धोरणांमुळे अनुकूलता येईल. जीवनात आशाजनक स्थिती निर्माण़ होईल.कर्जापासून दूर राहवयास हवे.मुलांमुळे फायदा होईल.
शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : दक्षिण

You May Also Like