आजचे राशी भविष्य ; २२ मे २०२१

मेष : कामकाजामध्ये व व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक सहकाय कमी प्रमाणात मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानी रहाल.
शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : उत्तर

वृषभ : आर्थिक बाबतीमधील प्रकरणे आज सुरळीत पार पडतील. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. काही घनांमध्ये आपल्याला आज मन:स्ताप सहन करावा लागेल.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : उत्तर

मिथुन : जीवनात नवीन संधी निर्माण होईल. तणावमुक्त होऊन कार्य करा. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याचे योग आहेत. बेफीकीरीने कामे करून नका.
शुभ रंग :काळा,शुभ दिशा:पश्चिम

कर्क : उपयोगी चर्चा घडून येईल. कोर्टात असलेले काम पुर्ण होण्याचा योग आहे. व्यवस्यातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजना यशस्वी होतील. मुलांची काळजी राहील.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : दक्षिण

सिंह : लोकांशी संप वाढल्यामुळे आपली कामे पार पडतील. व्यापार व्यवसायात विस्तार होईल. दुसर्‍यावर रोष करू नका. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होईल.
शुभ रंग : क़ाळा, शुभ दिशा : दक्षिण

कन्या : सामजिक कामात वेळ जाईल. अचानक लाभ होण्याचा योग आहे. नौकरीमध्ये असणार्‍यांची बदली किंवा पदोन्नती मिळण्याचा योग आहे. निष्कारण चिंता निर्माण होईल.
शुभ रंग : काळा, शुभ दिशा : पश्चिम

तुळ : नवीन व्यवसायास सुरूवात करू शकता. नम्रता ठेवल्यामुळे व्यवहारात हमखास यश मिळेल. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. दांम्पत्य जीवन सुखी राहील.
शुभ रंग : जांभळा, शुभ दिशा : पश्चिम

वृश्चिक : संततीकडून चांगल्या बातम्या कळाल्यामुळे आनंदी रहाल. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा. वाचनाची गोडी वाढले. शक्यतो प्रवास टाळा.
शुभ रंग : भूरा, शुभ दिशा : उत्तर

धनु : व्यावहारीक समस्यांमुळे आपण त्रस्त व्हाल. धैर्याने आणि संयमाने कामे कराल. व्यापार, नौकरीमधील स्थिती मध्यम राहील. कौटुंबिक सहकार्य आज मिळणार नाही.
शुभ रंग : क़ाळा, शुभ दिशा : पश्चिम

मकर : व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जीवनसाथी बरोबर वाद विवाद होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : उत्तर

कुंभ : राजकारणात चांगली संधी मिळण्याची आवश्यकता आहे. परमेश्वरावरील विश्वास दृढ होईल. रागावर निंयत्रण ठेवा. व्यापार फायदेशीर राहणार आहे.
शुभरंग : जांभळा, शुभ दिशा : पश्चिम

मिन : प्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतोष निर्माण होईल. व्यवसाय चांगला चालेल. विरोधकांपासून सावध रहा.
शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : दक्षिण

 

You May Also Like