आजचे राशी भविष्य; २९ मे २०२१

1. मेष : प्रकृती उत्तर राहिल. व्यापारातील बदलाने आपल्याला लाभ होईल. आप्त लोकांच्या व्यवहाराने आपला उत्साह वाढेल. मुलाची काळजी वाटू शकते.

शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : पश्चिम

2. वृषभ : आपली निर्माण झालेली समस्या सुटेल. कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. मोठयांशी भेट होईल. विरोधकांचा पराभव होईल. यात्रेपासून नुकसान होऊ शकते.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : दक्षिण

3. मिथून : रागामुळे आपले नुकसान होईल. स्वजनांचा विरोध सहन करावा लागेल. कारभारात नुकसानीचा योग आहे. आपल्या मुलाकडून आपल्याला सुख मिळेल.
शुभ रंग : भूरकट, अनुकूल दिशा : उत्तर

4. कर्क : मन अशांत राहिल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. संपत्ति बाबत वाद होऊ शकतो. नविन कामात अनुकूलता राहिल. आपण आखलेल्या योजना असफल होतील.
शुभ रंग : जाभंळा, अनुकूल दिशा : पश्चिम

5. सिंह : धनलाभाचा योग राहिल. घरगुती संकट निर्माण होऊ शकते. संपत्तिच्या कामात चांगला योग राहिल. जवळच्या लोकांची भेट होईल. शत्रूवर मिळय मिळवाल.
शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : पश्चिम

6. कन्या : उपजिविकेत योग्य परिणाम येतील. छातीच्या विकार जडण्याची शक्यता आहे. भावाकडून मदत आणि लाभ मिळेल. मध्यस्थांचे सहकार्य मिळेल.
शुभ रंग : जांभळा, अनुकूल दिशा : उत्तर

7. तुळ : आप्तांच्या सहकार्याने सफलता मिळेल. कार्यात आकस्मिक विघ्न येऊ शकते. एखादया मंगल कार्याचे योग आहेत. यशात वाढ होईल.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : दक्षिण

8. वृश्चिक : मित्रांची भेट होईल. वैभव प्राप्त करणार्‍या गोष्टीत मन रमेल. समस्या सुटतील. कामाची गति वाढेल. शत्रूपासून सावध रहा.
शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : पश्चिम

9. धनु : घरगुती समस्येचा शेवट होईल. विचारात सकारात्मकता येईल. कामात लाभ होईल. तब्येतीकडे लक्ष द्या. सन्मानात वाढ होईल.
शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : पश्चिम

10. मकर : व्यक्तित्वातील प्रभाव वाढेल. गुप्त चिंता निर्माण होऊ शकतात. सहकार्यापासून अनुकूलता राहिल. यात्रे पासून लाभ मिळेल.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : उत्तर

11. कुंभ : शुभ वार्ता समजेल. प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येताल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. उधारीपासून नुकसान होऊ शकते.

शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : उत्तर

12. मीन : अंहकाराचा त्याग करा. सर्व कामे व्यवस्थित पार पाडतील. कारभार चांगला चालेल. वातावरण सुखद राहिल. मित्रांपासून लाभ होईल.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : दक्षिण

 

 

 

You May Also Like