भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं इतिहास रचला

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं इतिहास रचला. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला. कौंटी चॅम्पियशीप स्पर्धेत लँकशायर क्लबकडून खेळताना ३८ वर्षीय अँडरसननं केंट क्लबविरुद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली. २१व्या शतकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये १००० विकेट्स घेणारा तो पहिलाच खेळाडू बनला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१६ गोलंदाजांनी १००० विकेट घेतल्या आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!